कोरोना संकट आणि त्यामुळे लागू झालेल्या बंधनामुळे अनेकांचे विवाह सोहळे रखडलेत. डोंबिवलीमध्ये मात्र एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा रंगलीये. कारण हा विवाह सोहळा अनोख्या पद्धतीनं पार पडलाय. .या लग्नात वधू वर चक्क सात समुद्रा पार कॅनडाला होते मात्र वराच्या वडिलांनी पुढाकार घेत डोंबिवलीहून भटजीच्या मदतीने व मोजक्या नातेवाईकांच्या ऑनलाइन पद्धतीने आपल्या एकुलत्या एक मुलाचा विवाह सोहळा लावून दिलाय. मंगलाष्टका व सर्व विधी देखील ऑनलाईन पद्धतीनं पार पडले. इतकच नाही तर अक्षदाही ऑनलाईन पडल्या. जोडप्याच्या नातेवाईकांनी युट्युब आणि फेसबुक पेजच्या लिंकद्वारे लग्नाला उपस्थिती लावली.
#lokmat #Onlinewedding #Dombivali #Canada #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat